लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : The majority number was lost and the faces of friends were revealed; A major exercise in running a coalition government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

Lok Sabha Election Result 2024 : आघाडी सरकारची संस्कृती त्यांना मानवणारी नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारमध्ये कोणताही मित्रपक्ष भाजपवर आपल्या अटी लादू शकलेला नाही.  ...

Lok Sabha Election Result 2024 : हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Hindi-speaking belt spoils BJP's calculations, India Aghadi gets support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी भाषिक पट्ट्याने बिघडविले भाजपचे गणित, इंडिया आघाडीला मिळाली साथ

Lok Sabha Election Result 2024 : उत्तरप्रदेशमधील २९ जागांसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये पक्षाने एकूण ४९ जागा गमावल्या. ...

Lok Sabha Election Result 2024 : पंचविशीतच झाले खासदार, दिग्गजांना दिला पराभवाचा धक्का - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Becomes an MP at the age of twenty-five, veterans given a shock of defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचविशीतच झाले खासदार, दिग्गजांना दिला पराभवाचा धक्का

Lok Sabha Election Result 2024 : विशेष म्हणजे हे चौघेही बिहार, राजस्थान आणि यूपी अशा राज्यांमधील आहेत.  ...

Lok Sabha Election Result 2024 : अस्मितेने कधी कुणाचे पोट भरते का? - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Does identity ever fill one's stomach? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्मितेने कधी कुणाचे पोट भरते का?

Lok Sabha Election Result 2024 : जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले की अस्मितांचे राजकारण थिटे पडते, हाच या निकालाचा निष्कर्ष होय!  ...

गोव्यातही पुढे राजकारण बदलू शकते? - Marathi News | politics can change in goa after lok sabha election 2024 result | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातही पुढे राजकारण बदलू शकते?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला गृहीत धरून चालणार नाही.  ...

Lok Sabha Election Result 2024 : "मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 75 countries congratulate Narendra Modi and alliance for their third time victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय नोंदवला म्हणून जगभरातील ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेसेज पाठवले आहेत. ...

Lok Sabha Election Result 2024 : सासरे, सुना एकमेकांविरुद्ध लढले, हाती आला भाेपळा - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: Father-in-law, daughter-in-law fought against each other, chautala family war among ranjit singh chautala vs naina vs sunaina chautala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासरे, सुना एकमेकांविरुद्ध लढले, हाती आला भाेपळा

Lok Sabha Election Result 2024: चाैटाल कुटुंबीयातील मतभेद बरेच चर्चेत हाेते. भाजपने रणजित चाैटाला यांना उमेदवारी दिली हाेती ...

Lok Sabha Election Result 2024 : मंडल-कमंडल २.० ची सुरुवात  - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Start of Mandal-Kamandal 2.0  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंडल-कमंडल २.० ची सुरुवात 

Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीतल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे निकट भविष्यात 'जात की धर्म' या प्रश्नातून उभा राहणारा अंतर्विरोध समोर येईल! ...