...मनसे ५४ तर उद्धवसेना ६० जागा लढविणार असे सूत्र होते. त्यापैकी उद्धवसेनेने त्यांच्या ६० जागांच्या कोट्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना जागा द्यायच्या होत्या. काँग्रेसने २५ जागांची मागणी केली होती. ...
उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला... ...
एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही असं कैलास शिंदे यांनी म्हटलं आहे. ...
कल्याण पूर्वेत भाजपच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेने २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला व त्याला रसद पुरवली, असा आरोप भाजप नेते जगन्नाथ पाटील यांनी मंगळवारी केला. ...