AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Kalyan Dombivli Municipal Election Results 2026 | कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Kalyan dombivli municipal corporation election, Latest Marathi News

शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक - Marathi News | Kalyan Dombivli Municipal Corporation Election Discontent erupted in Shinde Sena; More than 500 were interested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक

माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. ...

KDMC Election 2026: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं? - Marathi News | kalyan dombivli municipal corporation election Rekha Chaudhari Won | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?

Kalyan Dombivli Municipal Election Result 2026: राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...

"शिंदेसेनेतून हकालपट्टी करा..."; नाराज उमेदवाराचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | Get expelled from Shinde Sena, letter from disgruntled candidate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"शिंदेसेनेतून हकालपट्टी करा..."; नाराज उमेदवाराचं एकनाथ शिंदेंना पत्र

कैलास शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, हल्ली देशात, राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या राजकारणात एकनिष्ठ असणे, कार्य करणे, सुशिक्षित असणे याला महत्त्व नाही. यामुळे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे. ...

भाजपला उमेदवारी दिल्यास अपक्ष उभा राहिन : पाटील - Marathi News | If given BJP nomination, I will contest as an independent says Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपला उमेदवारी दिल्यास अपक्ष उभा राहिन : पाटील

कार्यकर्त्यांनी सांगितले तर पूर्ण पॅनल क्रमांक २९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा इशाराही दिला.  ...

उद्धवसेनेने इच्छुकांना अर्जांचे वाटप करूनही अळीमिळी गुपचिळी - Marathi News | Uddhav Sena keeps secret despite distributing applications to aspirants | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धवसेनेने इच्छुकांना अर्जांचे वाटप करूनही अळीमिळी गुपचिळी

भाजपच्या काही इच्छुकांनी एबी फॉर्म मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठी समाज माध्यमावर एबी फॉर्मसह इच्छुक, त्यांचे निकटवर्तीय असे फोटो व्हायरल केले.  ...

उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार - Marathi News | Google, AI and media consultants come to the aid of candidates | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार

काहींनी उल्हासनगरचे सिंगापूर करण्याची कल्पना भरारी मारली, तर काहींनी डोंबिवलीचे शांघाय करण्याचा विडा उचलला आहे. ...

उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार - Marathi News | Municipal Election 2026: Google, AI and media consultants come to the aid of candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार

Municipal Election 2026: उल्हासनगर / डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 'आपल्या संकल्पनेतील शहर' या विषयावर १०० ते ५०० शब्दांपर्यंत 'निबंध' लिहायचा असल्याने शाळेत निबंधाचा प्रश्न ऑप्शनला टाकणाऱ्या काही उमेदवारांची पंचाईत झाली आहे ...

जागावाटपापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेत ९ उमेदवारांना दिले एबी फॉर्म - Marathi News | Even before seat allocation, BJP gave AB forms to 9 candidates in Kalyan East. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागावाटपापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेत ९ उमेदवारांना दिले एबी फॉर्म

भाजप आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.  ...