इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी सण-उत्सव लक्षात घेता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वडाळागावातील श्री. श्री. रविशंकर मार्गावरील झोपडपट्टी भागातील मांगीरबाबा चौकात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ...
नाशिक : आगामी सण, उत्सव लक्षात घेता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा जेणे करून उत्सव साजरा करताना एकोपा व खबरदारी घेतली जाईल असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी या संदर्भात जिल्हा ...
नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. ...
मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार ...