AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
Ganesh Chaturthi: गणपती स्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?... जाणून घ्या - Marathi News | Establish Ganesha at this time. Soman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganesh Chaturthi: गणपती स्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?... जाणून घ्या

ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली तरी चालेल. ...

मुंबईकरांच्या मनात कोरोनाचे भय अन् गणपतीच्या स्वागताचा उत्साहही - Marathi News | The fear of corona in the minds of Mumbaikars is also the excitement of welcoming Ganpati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या मनात कोरोनाचे भय अन् गणपतीच्या स्वागताचा उत्साहही

फुलांचा बाजार असो की सजावटीच्या सामानाची दुकाने की भाजी मंडया, सगळीकडे दोन-तीन दिवसांपासून दिसत असलेल्या गर्दीने गुरुवारी कळसच गाठला. ...

दुपारनंतर करा गौरीचे आवाहन, पंचांगकर्ते मोहन दाते - Marathi News | Gauri's appeal in the afternoon, almanac writer Mohan Date | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुपारनंतर करा गौरीचे आवाहन, पंचांगकर्ते मोहन दाते

दुपारी १ वाजून ५० मिनिटानंतर कधीही गौरीचे आवाहन करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले़ ...

‘सामाजिक बांधिलकीतून ‘रासेयो’ने पुढाकार घ्यावा’ - Marathi News | ‘Raseyo’ should take initiative out of social commitment ’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सामाजिक बांधिलकीतून ‘रासेयो’ने पुढाकार घ्यावा’

या प्रयत्नांना राष्ट्रीय सेवा योजनेची साथ मिळाली तर एक मोठे सामाजिक काम होऊ शकेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ...

गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य तयार - Marathi News | Ganpati Bappa's Naivedya ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती बाप्पाचा लाडका नैवेद्य तयार

घरगुती गणपतीपासून ते अगदी मोठ्या गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वच भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने मोदकांचा नैवेद्य चढवितात. ...

बाप्पाच्या स्वागतासाठी फूल मार्केट सजले - Marathi News | A flower market was set up to welcome Bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या स्वागतासाठी फूल मार्केट सजले

दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांची आवकही दरवर्षीप्रमाणेच झाली आहे. ...

बाप्पांच्या विसर्जनासाठी पनवेल परिसरात ४१ कृत्रिम तलाव - Marathi News | 41 artificial lakes in Panvel area for immersion of Bappa | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाप्पांच्या विसर्जनासाठी पनवेल परिसरात ४१ कृत्रिम तलाव

हे तलाव ४ बाय ६ फूट लांब-रुंद आणि चार फूट खोल असतील. तर, तलावांसाठी एकूण १०० लोखंडी टाक्या बनविण्यात आलेल्या आहेत. ...

अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा - Marathi News | Ganeshotsav of King of Andheri will be celebrated with simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा

गणेशोत्सवर कोरोनाचे सावट आहे. ...