AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड विभागात २१ गुन्हेगारांना प्रवेश अन् वास्तव्याला मनाई - Marathi News | On the backdrop of Ganeshotsav, 21 criminals were barred from entering and residing in Dehuroad division | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड विभागात २१ गुन्हेगारांना प्रवेश अन् वास्तव्याला मनाई

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले २१ गुन्हेगारांना देहुरोड विभागातून प्रवेश करण्यास व वास्तव्य करण्यास मनाई केली आहे. ...

पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नारा; निर्माल्यापासून होणार खत निर्मिती - Marathi News | Fertilizer production from Ganesh festival Nirmalya by pune corporation ; Clean organization will do house to house collection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नारा; निर्माल्यापासून होणार खत निर्मिती

पुणे शहरात जवळपास चार लाख घरगुती गणपती बसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते.. ...

यंदा पुणे गणेशोत्सव 'खास' ठरणार; बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आवाज ‘म्यूट’ राहणार - Marathi News | This year's Ganeshotsav will be special: The sound of Bappa's immersion procession in Pune will be 'muted' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पुणे गणेशोत्सव 'खास' ठरणार; बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आवाज ‘म्यूट’ राहणार

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव ‘आवाजा’विनाच शांततेत निर्विघ्नपणे पार पडत आहे. हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ...

Maaza Modak: सुपर शेफ अर्चना आर्ते शिकवणार चवदार चविष्ट मोदक; पाहा थोड्याच वेळात - Marathi News | Maaza Modak watch talented chef Archana Arte mangolicious modak recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :Maaza Modak: सुपर शेफ अर्चना आर्ते शिकवणार चवदार चविष्ट मोदक; पाहा थोड्याच वेळात

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा ...

पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची सोयच नाही: खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप - Marathi News | Pimpri-Chinchwad municipal administration has no facility for immersion: MP Shrirang Barne alleges | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची सोयच नाही: खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप

पिंपरी महापालिका व पोलीस आयुक्तांचा नियोजनशून्य कारभार ...

पुणे महापालिकेच्या फिरत्या हौदात ६७४ बाप्पांच्या मूर्तींचे निर्विघ्नपणे झाले विसर्जन  - Marathi News | The idols of 674 Bappas were immersed in the mobile tank of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या फिरत्या हौदात ६७४ बाप्पांच्या मूर्तींचे निर्विघ्नपणे झाले विसर्जन 

कोरोनाच्या धर्तीवर पुण्यात महापालिकेने नागरिकांसाठी केली विसर्जनाची पर्यायी व्यवस्था.. ...

कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं - Marathi News | ncp sharad pawar pray lord ganesha to destroy the corona crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं

Ganesh Chaturthi : राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी बाप्पाची पूजा केली आणि कोरोनाचे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली आहे.  ...

लालबाग परिसरात शतकात पहिल्यांदाच एवढा शुकशुकाट; केवळ विभागातील रहिवाशांना दर्शन  - Marathi News | For the first time in a century, such a drought has occurred in Lalbagh area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबाग परिसरात शतकात पहिल्यांदाच एवढा शुकशुकाट; केवळ विभागातील रहिवाशांना दर्शन 

मंडळाच्या दरवर्षी दोन मूर्ती असतात, एक उत्सव आणि दुसरी पूजेची मूर्ती. यंदा केवळ सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. ...