AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
इको फ्रेंडली बाप्पा - Marathi News | Eco friendly Bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इको फ्रेंडली बाप्पा

एक हात मदतीचा ...

इतिहासात पहिल्यांदाच ‘आवाजा’ विना विसर्जन - Marathi News | For the first time in history, ‘voice’ without immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासात पहिल्यांदाच ‘आवाजा’ विना विसर्जन

विसर्जन ध्वनी प्रदूषण टाळत शांततेत पार ...

गौरींना यंदा बाजूबंद, कंबरपट्टा, मोहनमाळ अन् ठुशींचा साज ! - Marathi News | Gauri is wearing armbands, belts, Mohanmal anthushi this year! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गौरींना यंदा बाजूबंद, कंबरपट्टा, मोहनमाळ अन् ठुशींचा साज !

सोन्या-रुप्याच्या पावलांनी आज लक्ष्मीचे आगमन; खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी  ...

गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने साजरा होणार आगमन सोहळा - Marathi News | Gaurai my darling; The arrival ceremony will be simply celebrated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने साजरा होणार आगमन सोहळा

शहर उपनगरात दरवर्षी लाडक्या गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात होते. महिलांच्या जिव्हाळ्याचा हा सण केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साजरा होईल. ...

गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव - Marathi News | One and a half lakhs gold stolen from home when women go to Ganpati's Aarti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव

दार ढकलून एक महिला घरमालकांच्या घरी आरतीला गेली असताना चोरट्याने त्यांच्या घरातील दागिने चोरुन नेले. ...

मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Agitation without wearing a mask; Filed a case against the office bearers of Brahmin Federation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मास्क न लावता आंदोलन करणे पडले महागात; ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

कचऱ्याचे कंटेनर गणेश विसर्जनासाठी दिल्यामुळे भावना दुखाविल्याचे कारण देत आंदोलन ...

कृत्रिम तलाव ‘नि:शुल्क’; १०१ रुपये का आकारता?; महाराणा प्रताप उद्यानातील प्रकार - Marathi News | Artificial lake ‘free’; Charges of Rs. 101 ?; Types in Maharana Pratap Udyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम तलाव ‘नि:शुल्क’; १०१ रुपये का आकारता?; महाराणा प्रताप उद्यानातील प्रकार

कांदिवली पूर्व येथील महाराणा प्रताप उद्यानाच्या कृत्रिम तलावामध्ये कांदिवली लोखंडवाला, क्रांतीनगर, दामूनगर, लघुगड, गौतमनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, हनुमाननगर, संभाजीनगर, वडारपाडा येथील भाविक विसर्जनासाठी येत आहेत. ...

कृत्रिम तलावात ६०% विसर्जन; कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे - Marathi News | 60% immersion in artificial ponds; Corona disruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम तलावात ६०% विसर्जन; कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे

यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या मिरवणुका नव्हत्या, ध्वनिप्रदूषण-वायुप्रदूषणही तुलनेने कमी असल्याचे जाणवत होते. ...