AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’; ‘लोकमत’चा उपक्रम - Marathi News | lokmat to felicitate readers who helped needy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’; ‘लोकमत’चा उपक्रम

चांगल्या कामाचा होणार गौरव; गणेशोत्सव काळात लोकमतचा वाचकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम ...

सोलापूर शहरातील गणेश मूर्तींचे वॉर्डा-वॉर्डात होणार संकलन...! - Marathi News | Ganesh idols of Solapur city will be collected in wards ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील गणेश मूर्तींचे वॉर्डा-वॉर्डात होणार संकलन...!

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...; घरीच विसर्जन करण्याचेही महापालिकेकडून आवाहन ...

खैरानीचा राजा मंडळाने दिला रशियन महिलेस आधार; रशियन दूतावासाने मानले आभार - Marathi News | Khairani's King Mandal gave support to Russian women; Thank you Russian embassy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खैरानीचा राजा मंडळाने दिला रशियन महिलेस आधार; रशियन दूतावासाने मानले आभार

महिला मायदेशी परतणार, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मौर्या यांनी या महिलेस मंडळाच्या कार्यालयात आणले. या महिलेस इंग्रजी समजत नसल्याने तिच्याशी संवाद साधणे कठीण होत होते. ...

Coronavirus: गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी महापालिका देतेय खडा पहारा; भाविकांनीही दिली साथ - Marathi News | Coronavirus: Municipal Corporation pays homage to avoid crowds during Ganeshotsav; Devotees also gave support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी महापालिका देतेय खडा पहारा; भाविकांनीही दिली साथ

कुठे कर्मचारी घालतात गस्त : तर कुठे गणेश दर्शन बंद; कोरोनाला अटकाव करण्याचा प्रयत्न ...

कोविड सेंटरमधील ‘बाप्पा’मुळे मिळतेय सकारात्मक ऊर्जा; डॉक्टर्स, नर्सही उत्साहित - Marathi News | ‘Bappa’ at Kovid Center brings positive energy; Doctors, nurses also excited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड सेंटरमधील ‘बाप्पा’मुळे मिळतेय सकारात्मक ऊर्जा; डॉक्टर्स, नर्सही उत्साहित

शाळेतच उभारले आहे केंद्र : सुमारे दोन रुग्णांवर झाले यशस्वी उपचार; पोषक आहार, डॉक्टरांचे मार्गदर्शन ...

पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | A heartfelt message to the father of five days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगर अशा सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ...

पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन - Marathi News | A heartfelt message to the five-day-old Bappa; Immersion of 17,000 idols | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ...

मिठाई विक्रेत्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे; गणेशोत्सवात केवळ ४० टक्केच व्यवसाय - Marathi News | The government should also pay attention to sweet sellers; Only 40% business in Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिठाई विक्रेत्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे; गणेशोत्सवात केवळ ४० टक्केच व्यवसाय

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे. ...