Ganesh Mahotsav: पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
गणपतीच्या नैवेद्यासाठीच्या 21 भाज्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असतात. या भाज्या एकत्रित खाऊन या भाज्यांचे तुरट आणि कडू रस पोटात जाणं महत्वाचं. ती आरोग्याच्या दृष्टीनं लाभदायी व्हावी यासाठी ( how to make mix veg with 21 vegetables) कमीत कमी मसा ...
Ganesh Mahotsav: माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे असलेल्या गोशाळेत यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना पुणे, मुंबई येथून मोठी मागणी होत आहे. ...
उल्हासनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी महापालिकेने, कैलास कॉलनी, हिराघाट, रेल्वे स्टेशन जवळ, गोल मैदान, आयडिआय कंपनी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहे. ...