Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates Read More
गोरेगाव पूर्वेतील पुरातन आरे तलावात सुमारे १०० वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ...
गणेशोत्सवाला ८० दिवस शिल्लक, मूर्तिकार गणरायाला साकारण्यात मग्न ...
मूर्तिकलेच्या माहेरघरातून गणेशमूर्तींची परदेशवारीची या वर्षातील पाचवी खेप गुरुवारी पेणमधून रवाना झाली. ...
Maghi Ganeshotsav 2024: आज माघी गणेशोत्सव, दुपारी १२.४० मिनिटांनी बाप्पाचा जन्मोत्सव, त्यानिमित्त ही जन्मकथा वाचा, प्रेरणा घ्या आणि पुण्य प्राप्ती करा! ...
कर्णकर्कश आवाजात डिजे लावून लोकांना त्रास देणार्या मंडळांवर पोलीस पथक लक्ष ठेवून होते ...
गणेश उत्सवात डाेळयाची दृष्टी झाली अधु... ...
ज्या गणेश मंडळांनी मुदतीत मंडप कमानी काढलेल्या नाहीत त्यांना नोटीस देण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे.... ...
Surat News: कुटुंबीयांसह फिरायला गेलेला एक १४ वर्षांचा मुलगा समुद्रात पोहताना लाटांसोबत वाहून गेला. हा मुलगा तब्बल ३६ तासांनंतर समुद्रात जिवंत सापडला. त्याची सुखरूप सुटका झाल्यानंतर या मुलाने आपल्याला गणपती बाप्पानेच वाचवल्याची भावूक प्रतिक्रिया दिली ...