Ganesh Chaturthi : राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी बाप्पाची पूजा केली आणि कोरोनाचे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली आहे. ...
रविवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली केले. ...