AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी गणेश

सेलिब्रिटी गणेश

Celebrity ganesha, Latest Marathi News

गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss marathi fame irina rudocova dance in pune ganpati pandal video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल

बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवाने देखील पुण्यातील काही मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवातील इरिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप - Marathi News | Sharmila Shinde Criticize Ganesh Pandals For Misbehaviour With Devotees Shares Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही...", मराठी अभिनेत्रीनं व्यक्त केला संताप

नामांकित मंडळांमध्ये भक्तांना चुकीची वागणूक दिल्याचंही समोर आलं आहे. ...

पुढच्या वर्षी लवकर या… श्रेया बुगडेनं लाडक्या बाप्पाला दिला निरोप, घरीच केलं विसर्जन! - Marathi News | actress shreya bugde get emotional during ganpati visarjan share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढच्या वर्षी लवकर या… श्रेया बुगडेनं लाडक्या बाप्पाला दिला निरोप, घरीच केलं विसर्जन!

श्रेयाने सोशल मिडीयावर बाप्पाला निरोप देतानाची भावुक पोस्ट शेअर केलीय. ...

VIDEO: एकदंताय वक्रतुण्डाय... प्रियाच्या सुरेल आवाजातलं गाणे ऐकून नक्कीच व्हाल मंत्रमुग्ध! - Marathi News | Ganesh Utsav 2024 Umesh Kamat Shared Singing Video Of Priya Bapat Shree Ganeshay Dheemahi Song by Shankar Mahadevan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: एकदंताय वक्रतुण्डाय... प्रियाच्या सुरेल आवाजातलं गाणे ऐकून नक्कीच व्हाल मंत्रमुग्ध!

बाप्पा घरी आल्याने सगळीकडे चैतन्य पसरलंय. ...

मिथिला पालकरनं बाप्पासाठी बनवले सुंदर मोदक, पाहा खास Video - Marathi News | Mithila Palkar Make Special Modak For Ganpati Bappa At Home Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिला पालकरनं बाप्पासाठी बनवले सुंदर मोदक, पाहा खास Video

अभिनेत्री मिथिला पालकर हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

बाप्पा मोरया! मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने घेतलं मुंबईतील गणपतींचं दर्शन, फोटो व्हायरल - Marathi News | Ganapati Bappa Morya Marathi actress Ruchira Jadhav took darshan of lalbagcha raja chinchpoklicha chintamani ganeshgalli mumbaicha raja 2024 photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाप्पा मोरया! मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने घेतलं मुंबईतील गणपतींचं दर्शन, फोटो व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधवने मुंबईतील प्रमुख गणपती बाप्पांच्या मंडळांना भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं ...

क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले... - Marathi News | aadesh bandekar playing tabala in ganpati aarti netizens praises marathi actor watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले...

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरीही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही बांदेकरांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं.  ...

सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..." - Marathi News | marathi actress sai tamhankar took blessing of lalbaugcha raja shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..."

पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. ...