Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले - Marathi News | There is not a single rupee in the budget for Nashik Kumbh Mela Jayant Patil criticizes government in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले

अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरलं. ...

तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल - Marathi News | Tamil Nadu government removes ₹ symbol from budget, a big step taken amid language controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल

Tamil Nadu News: भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.  तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवलं आहे. तसेच त्या चिन्हाची जागा 'ரூ' या चिन्हाने घेतली. ...

वेशीवरील वस्त्यांच्या विकासासोबत होणार टेकडी गणेश मंदिराचाही विकास - Marathi News | Along with the development of the slums, the Tekdi Ganesh temple will also be developed. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेशीवरील वस्त्यांच्या विकासासोबत होणार टेकडी गणेश मंदिराचाही विकास

नासुप्रचा १,५०७ कोटींचा अर्थसंकल्प : गृहबांधणी, रस्ते विकास आणि क्रीडा संकुलांना प्राधान्य ...

१९ कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प; शिक्षण, महिला, दिव्यांगांवर असेल लक्ष! - Marathi News | Budget of 19 crore 69 lakhs; Focus will be on education, women, disabled! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१९ कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प; शिक्षण, महिला, दिव्यांगांवर असेल लक्ष!

सर्वाधिक तरतूद : जि.प.च्या मालमत्तेचे करणार सर्वेक्षण, योजनांच्या पुर्ततेची दिली ग्वाही ...

गडचिरोलीला 'स्टील हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Provision of Rs 500 crore to develop Gadchiroli as a 'steel hub' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीला 'स्टील हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद

अर्थसंकल्पात 'स्टील हब'ची घोषणा : आरमोरीत रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू होणार ...

जिल्ह्याचा मंत्री नसल्याचा फटका ! राज्याच्या अर्थसंकल्पात चंद्रपूरच्या वाट्याला भोपळा - Marathi News | Due to no minister from the district, Chandrapur gets a negligible share of the state budget | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्याचा मंत्री नसल्याचा फटका ! राज्याच्या अर्थसंकल्पात चंद्रपूरच्या वाट्याला भोपळा

Chandrapur : पाच आमदार असतानाही साधा उल्लेख नाही ...

मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव - Marathi News | No strong investment for Marathwada in state budget; only water grid survey, lack of new schemes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता; वॉटरग्रीड पाहणीपुरतेच, नवीन योजनांचा अभाव

दळणवळणाच्या प्रकल्पांसह सिंचनासाठी घोषित केलेल्या प्रकल्पांच्या तुलनेत मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. ...

पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही - Marathi News | Maharashtra Budget 2025 Ajit pawar on Pimpri-Chinchwad No new projects or funds announced for the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही

- शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका ...