Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
मालमत्ता कराचे लक्ष्य यंदा हुकणार? महापालिकेची उत्पन्नाची बाजू कमकुवत - Marathi News |  Will property tax target fall this year? The income side of the corporation is weak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कराचे लक्ष्य यंदा हुकणार? महापालिकेची उत्पन्नाची बाजू कमकुवत

जकात कर रद्द झाल्यामुळे उत्पन्नासाठी महापालिकेची मालमत्ता करावर मदार आहे. मात्र, उत्पन्नाचे हे दुसरे मोठे स्रोत या आर्थिक वर्षातही सलग दुसºयांदा कमाईचे लक्ष्य चुकणार आहे. ...

budget 2018 : अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा... - Marathi News | budget 2018: Expectations of various sectors from the budget ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा...

२0१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडून कृषीसह विविध क्षेत्रांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्याला प्रोत्साहन लाभ मिळावेत, असे अनेक क्षेत्रांना वाटते. ...

budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?   - Marathi News | budget 2018: Will the company tax be increased to 25 percent? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?  

चार वर्षांत कंपनी कर घटवून २५ टक्के करण्यात येईल, अशी घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २0१५मधील आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार तो यंदाच्या अर्थसंकल्पात २५ टक्के होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक - Marathi News |  Take out the Agriculture from the budget! Budhajirao Muliq | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक

कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे. ...

Budget 2018; पगारदारांना मिळणार अडीच हजाराचा दिलासा ! अर्थसंकल्पात प्राप्तीकर मर्यादा ५० हजाराने वाढण्याचा अंदाज - Marathi News | salaried employees expected to get relief in budget 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018; पगारदारांना मिळणार अडीच हजाराचा दिलासा ! अर्थसंकल्पात प्राप्तीकर मर्यादा ५० हजाराने वाढण्याचा अंदाज

केंद्र सरकार दरवर्षीच्या अर्थसंकल्पात प्राप्तीकरातील मर्यादा ३० ते ५० हजार रूपयांनी वाढवत असते. सध्या ही मर्यादा २.५० लाख रूपये आहे ...

अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारं बजेट आणू- नरेंद्र मोदी - Marathi News | narendra modi statement on budget session 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारं बजेट आणू- नरेंद्र मोदी

यंदाचं बजेट देशाच्या जलदगतीने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देईल. ...

Budget 2018 : मोदी सरकारची 'सप्तपदी' करेल आपला संसार सुखाचा? - Marathi News | Budget 2018: Will Modi's government fullfill our demands? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : मोदी सरकारची 'सप्तपदी' करेल आपला संसार सुखाचा?

मतदारांना अर्थमंत्री काहीतरी घसघशीत भेट नक्कीच देतील, असा अंदाज वर्तवला जातोय. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून : ‘तलाक’ विधेयकासाठी मोदी सरकारची व्यूहरचना - Marathi News |  Budget session today: The Modi government's strategy for 'Divorce' Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून : ‘तलाक’ विधेयकासाठी मोदी सरकारची व्यूहरचना

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. ...