Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
अधिकाºयांच्या अर्थपूर्ण व्यवहारांमुळे बुडतोय सोलापूर महापालिकेचा लाखोंचा महसूल  - Marathi News | Solapur Municipal Corporation's Revenue Revenues for the meaningful dealings of officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकाºयांच्या अर्थपूर्ण व्यवहारांमुळे बुडतोय सोलापूर महापालिकेचा लाखोंचा महसूल 

विरोधी पक्षनेते महेश कोठे याचा आरोप; अंदाजपत्रकाची तयारी, म्युनिसिपल कोर्टामुळे बसतोय ५० लाखांचा भुर्दंड ...

अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मिळावा करदिलासा - Marathi News |  The general public got the budget | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मिळावा करदिलासा

केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता काही फार मोठे बदल सरकार करेल, असे वाटत नाही. मात्र, कराच्या कक्षा रुंदावण्यासाठी करसुभलता केली पाहिजे, ...

पारंपरिक उपचार पद्धतींना मिळावे कायद्याचे अधिष्ठान - Marathi News |  Law enforcement to get traditional treatment methods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारंपरिक उपचार पद्धतींना मिळावे कायद्याचे अधिष्ठान

भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे. ...

आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद - Marathi News |  Provision for health up to five percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या मानला जातात. याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. विकसित देशांनी आरोग्याला तितकेच महत्त्व देत त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद आरोग्य खर्चासाठी केली आहे. ...

सिमेंट, स्टीलवरील जीएसटीचा दर कमी करावा - Marathi News |  Cement, steel prices should be reduced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिमेंट, स्टीलवरील जीएसटीचा दर कमी करावा

केंद्र सरकारने येणाऱ्या अथसंकल्पाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला आवश्यक पर्यावरण परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच केवळ ५० हजार चौरसमीटरपेक्षा अधिक प्रकल्पांनाच असे नियम लागू करण्याच्या दृष्टीने तरतूद करण्याची गरज आहे. ...

करदाते वाढविण्यासाठी हव्या सुलभ योजना - Marathi News | Easy to plan to increase taxpayers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करदाते वाढविण्यासाठी हव्या सुलभ योजना

जीएसटीसारखे कायदे करून क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने त्यात गरजेनुरूप बदल केले असले तरी अद्यापही कर सुलभ नाही. लहान करदात्यांना दर महिन्याला कर भरण्यापासून सूट द्यावी, त्याचप्रमाणे त्यांना अन्य सवलती दिल्या पाहिजेत. ...

बजेटमधील निधीत फेरफार --: आम्हीपण शिव्या द्यायच्या का? नगरसेविकेचा संताप - Marathi News |  Changing the funding of the budget - why do we give it to Shiva? Resentment of corporator | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बजेटमधील निधीत फेरफार --: आम्हीपण शिव्या द्यायच्या का? नगरसेविकेचा संताप

‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात (बजेट) धरण्यात आलेल्या विकास निधीत सत्तारूढ गटाने मोठ्या प्रमाणात बदल केले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी ...

गोदा शुद्धीकरण; एसटीपीसाठी २० कोटी - Marathi News | godavari rejuvenation; 20 crore for STP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदा शुद्धीकरण; एसटीपीसाठी २० कोटी

शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळू नये यासाठी महापालिका आता प्रयत्न करीत असून यासाठी शासनदरबारी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून २० कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार आहेत. ...