Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
1 फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होऊ शकतो - Marathi News | 5 new rules changes from 1st february 2021 know everything here union budget 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1 फेब्रुवारीपासून होणार 'हे' मोठे बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होऊ शकतो

शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार! - Marathi News | Farmers to march towards Parliament on Budget day on February 1: Kisan Union leader Darshan Pal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार!

Farmers to march towards Parliament on Budget day on February 1: शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.  ...

यंदाचं बजेट 'पेपरलेस', अर्थमंत्र्यांकडून Union Budget Mobile App लाँच - Marathi News | as budget 2021 goes paperless fm nirmala sitharaman launches mobile app to provide info | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यंदाचं बजेट 'पेपरलेस', अर्थमंत्र्यांकडून Union Budget Mobile App लाँच

ठाणे परिवहनचे ४५८.१३ कोटींचे बजेट, अंदाजपत्रकात केला 350 बसेस घेण्याचा दावा - Marathi News | The budget claims to take 350 buses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहनचे ४५८.१३ कोटींचे बजेट, अंदाजपत्रकात केला 350 बसेस घेण्याचा दावा

ठाणे : ठाणे परिवहन सेवेने यंदाच्या अंदाजपत्रकात ठाणेकरांच्या सेवेत ३५० नव्या बसेस दाखल करण्याचा दावा केला आहे; परंतु उत्पन्नवाढीसाठी ... ...

वाहनक्षेत्राला टॉप गिअरची प्रतीक्षा, अर्थसंकल्पात सूट मिळण्यासाठी उत्पादक, डीलर्स आग्रही - Marathi News | Automobile sector Awaiting for top gear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहनक्षेत्राला टॉप गिअरची प्रतीक्षा, अर्थसंकल्पात सूट मिळण्यासाठी उत्पादक, डीलर्स आग्रही

गेल्या दोन-तीन महिन्यांत प्रवासी वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने वाहननिर्मिती क्षेत्रावरील मंदीचे मळभ काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत झाली. ...

Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार? - Marathi News | budget 2021 Will the government take a big decision regarding income tax | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?

अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता ...

यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही - Marathi News | There is no printing of the budget this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाई नाही ...

Corona: आता नवा कोरोना कर लागणार; मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत - Marathi News | Corona: new Covid-19 cess; Modi government preparing for money in Budget 2021 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona: आता नवा कोरोना कर लागणार; मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत

Budget 2021: इंडस्ट्रीनुसार कोणताही नवीन कर लावला जावू नये अशी मागणी आहे. अर्थकारण आधीच दबावात आहे. तज्ज्ञांनीही नवीन कर लावला जाऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण ही योग्य वेळ नाहीय. ...