Lokmat Sakhi >Social Viral > मुलांचे डबे शाळेत हरवणारच नाहीत, खरेदी करा ‘नाव’ लिहिलेले टिफिन बॉक्स- यंदाचा नवा ट्रेंड

मुलांचे डबे शाळेत हरवणारच नाहीत, खरेदी करा ‘नाव’ लिहिलेले टिफिन बॉक्स- यंदाचा नवा ट्रेंड

Customized Tiffin Box For Kids With Name : जेवणाच्या डब्यावर आपलं नाव हवंय? ऑनलाइन खरेदी करा हटके आणि लेटेस्ट डिझाईनचे डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 07:23 PM2024-05-31T19:23:03+5:302024-06-09T11:11:34+5:30

Customized Tiffin Box For Kids With Name : जेवणाच्या डब्यावर आपलं नाव हवंय? ऑनलाइन खरेदी करा हटके आणि लेटेस्ट डिझाईनचे डबे

Customized Tiffin Box For Kids With Name | मुलांचे डबे शाळेत हरवणारच नाहीत, खरेदी करा ‘नाव’ लिहिलेले टिफिन बॉक्स- यंदाचा नवा ट्रेंड

मुलांचे डबे शाळेत हरवणारच नाहीत, खरेदी करा ‘नाव’ लिहिलेले टिफिन बॉक्स- यंदाचा नवा ट्रेंड

उन्हाळ्याची सुट्टी आता संपत आली आहे (Tiffin Box). जूनच्या पहिल्या आठवड्यात मुलांची शाळा सुरु होते (Kids Name Box). मुलांसाठी पालक दप्तर, वॉटर ब़ॉटल, पुस्तकं आणि इतर शालेय वस्तू खरेदी करण्यास बाजारात जातात. तर काही पालक ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याला पसंती देतात. बाजारात, गर्दीत, उन्हातान्हात, पावसापाण्यात जाऊन दगदग करून घेण्यापेक्षा ऑनलाईन खरेदी करणं हा बेस्ट पर्याय मानला जातो.

या सगळ्यामध्ये मुलांना आकर्षक टिफिन बॉक्स हवे असतात. जर आपण देखील हटके टिफिन बॉक्सच्या शोधात असाल तर, एक युनिक टिफिन बॉक्स सध्या बाजारात उपलब्ध आहे. सध्या नावाप्रमाणे टिफिन बॉक्स ऑनलाइन तयार करून मिळतात, पण हे टिफिन बॉक्स नक्की कुठे मिळतात? त्यात नाव कसे अॅड करता येईल? या टिफिन बॉक्सची किंमत किती? पाहूयात(Customized Tiffin Box For Kids With Name).

प्रवासात बसमध्ये झाली महिलेला प्रसूतीवेदना, बस ड्रायव्हर-कंडक्टरच्या माणूसकीने केली कमाल

नाव असलेले टिफिन बॉक्स कुठे मिळतात?

Click to Buy : https://www.namefame.in/product/stainless-steel-lunch-box-for-school-steel-tiffin-box-for-kids/

आपल्याला नावाप्रमाणे टिफिन बॉस बनवून मिळतील. ते ही ऑनलाइन आणि स्वस्त दरात. यासाठी 'नेम फेम' या साईटवरुन स्वत:च्या नावाप्रमाणे आपल्याला जेवणाच्या डब्यावर नाव छापून मिळेल. याकरिता आपल्याला या साईटवर जाऊन आपलं नाव, कुठल्या रंगांचा डबा, कुठल्या रंगामध्ये आपलं नाव हवं, कुठल्या फॉन्टमध्ये नाव हवं, यासह पाण्याच्या बाटलीवर आपलं नाव छापून मिळेल.

जावेद हबीब सांगतात घरगुती नुस्खा; आल्याच्या रसात मिसळा '१' खास तेल; केस वाढतील इतके की..

कुठल्या आकाराचा डबा आणि पाण्याची बाटली किती लिटरची हवी, हे आपण आपल्या सोयीनुसार खरेदी करू शकता. नाव असलेल्या टिफिनची स्टार्टिंग रेंज १,१९९ पासून सुरू होते. त्यात हवे असल्यास चमचे आणि काटा-चमचा देखील तुम्ही विकत घेऊ शकता. हे टिफिन बॉक्स आपल्याला अॅमेझॉनवर देखील मिळतील.

Web Title: Customized Tiffin Box For Kids With Name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.