Lokmat Sakhi >Shopping > स्कूलबॅग खरेदी करायची? ऑनलाईन खरेदीवर मिळतोय भरपूर डिस्काऊंट, लगेचच बघा स्वस्तात मस्त पर्याय

स्कूलबॅग खरेदी करायची? ऑनलाईन खरेदीवर मिळतोय भरपूर डिस्काऊंट, लगेचच बघा स्वस्तात मस्त पर्याय

Online Shopping For School Bag: स्कूलबॅग किंवा दप्तरांच्या खरेदीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्स सध्या भरभरून डिस्काउंट देत आहेत.. त्यामुळे झटपट खरेदी करून टाका. (school bag shopping for students at low price)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 02:58 PM2024-05-30T14:58:29+5:302024-06-09T11:08:17+5:30

Online Shopping For School Bag: स्कूलबॅग किंवा दप्तरांच्या खरेदीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्स सध्या भरभरून डिस्काउंट देत आहेत.. त्यामुळे झटपट खरेदी करून टाका. (school bag shopping for students at low price)

school bag shopping, school bag shopping for students at low price, online shopping for school bag | स्कूलबॅग खरेदी करायची? ऑनलाईन खरेदीवर मिळतोय भरपूर डिस्काऊंट, लगेचच बघा स्वस्तात मस्त पर्याय

स्कूलबॅग खरेदी करायची? ऑनलाईन खरेदीवर मिळतोय भरपूर डिस्काऊंट, लगेचच बघा स्वस्तात मस्त पर्याय

Highlightsगर्दीत जाऊन उगाच दगदग करून घेण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीचा पर्याय जास्त उत्तम आहे.

शाळा आता लवकरच सुरू होत आहेत. त्यामुळे मुलांसाठी दप्तर म्हणजेच स्कूलबॅगची खरेदी करायची असेल तर हा वेळ अगदी उत्तम आहे. कारण सध्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर दप्तरांच्या किंवा स्कूल बॅगच्या खरेदीवर भरभरून डिस्काउंट मिळत आहे. याचा फायदा घेऊन झटपट खरेदी करून टाका. कारण नंतर बाजारात गेलं तर तिथे शालेय साहित्य घेण्यासाठी खूप गर्दी झालेली असते. गर्दीत जाऊन उगाच दगदग करून घेण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीचा पर्याय जास्त उत्तम आहे (online shopping for school bag). शिवाय प्रत्येक बॅगवर डिस्काऊंट असल्याने तुमची बचतही होणार आहे. (school bag shopping for students at low price)

विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग खरेदी

 

१. मुलगा किंवा मुलगी कोणासाठीही तुम्ही ही बॅग घेऊ शकता. या बॅगची उंची जवळपास १५ ते १६ इंच आहे. लॅपटॉप बॅग म्हणून ती वापरली तरी चालते.

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना चटका बसल्यावर खूपच आग होते? ३ टिप्स लक्षात ठेवा, त्रास कमी होईल

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीही ती उत्तम आहे. लाल, काळा, निळा अशा रंगामध्ये ती बॅग उपलब्ध आहे. या बॅगवर सध्या ६७ टक्के डिस्काऊंट असून ती केवळ ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://amzn.to/3VioVlk

 

 

२. खास मुलींसाठी बॅग घेणार असाल तर हे एक छान डिझाईन आहे. फुलं, पानं यांची सुरेख नक्षी असणारी ही बॅग अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

गाद्यांना पिवळट डाग पडले, कुबट वास येतो? बघा ३ उपाय, गाद्या होतील नव्यासारख्या स्वच्छ

शिवाय ती वॉटरप्रुफ आहे. या बॅगेवरही सध्या ५३ टक्के डिस्काउंट मिळत असून ती ७६९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://amzn.to/3yF5b2B

 

 

३. इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तकं व्यवस्थित मावतील एवढी मोठी ही बॅग आहे.

कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे सतत ठणकतात? ५ पदार्थ खा- हाडांचं दुखणं महिनाभरातच विसराल

शिवाय अतिशय दणकट आहे. ही बॅगदेखील वॉटरप्रुफ असून मुलगा- मुलगी दोघांनाही वापरता येऊ शकते. या बॅगवर सध्या ७४ टक्क्यांच्या घवघवीत डिस्काउंट असून ती ६४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://amzn.to/3V2AwUb
 

Web Title: school bag shopping, school bag shopping for students at low price, online shopping for school bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.