हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट, तिच्या साजश्रृंगाराने घातली चाहत्यांना भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 07:00 AM2020-11-16T07:00:00+5:302020-11-16T07:00:02+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते. (Photo Instagram)

हिरव्या रंगाच्या साडीतले दिवाळी स्पेशल फोटोशूट सोनालीले केलं आहे. या ती खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

सोनालीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. (Photo Instagram)

‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसते आहे.(Photo Instagram)

सोनाली खरेची मुलगी सनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती ब्लड रिलेशन या लघुपटात झळकणार आहे. (Photo Instagram)

हे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सई देवधरने केले आहे. तर निर्मिती पर्पल मॉर्निंग मुव्हिजने केली आहे. (Photo Instagram)

सोनाली खरेचे चाहते तिच्या मुलीला अभिनय क्षेत्रात काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सोनालीला चांगले फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)