बनके तितली दिल उड़ा ,उड़ा, उड़ा है, रुबीना दिलैकच्या फोटोशूटचा सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 03:49 PM2021-07-23T15:49:35+5:302021-07-23T15:56:55+5:30

रुबीना दिलैकने सोशल मीडियावर फोटोशूटमधले निवडक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत विविध अंदाजात पोज देताना दिसत आहेत तरी दुसरीकडे डान्सिंग मुव्हज करताना दिसत आहे.

रुबीनाने सुरुवातीपासूनच तिचे सौंदर्य, अदा,फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

शेअर केलेल्याया फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रुबीना नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

तिने पांढ-या रंगाचा पेहराव केला आहे.

फॅन्सना तिचा हा लूकही प्रचंड आवडला आहे.

चाहत्यांनीही फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे रुबीनाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English