Bigg Boss 11:बेनापशाह Hot फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 10:07 AM2018-01-12T10:07:45+5:302018-06-27T20:00:09+5:30

Bigg Boss 11ची स्पर्धक बेनापशाहने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधु घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.तिने काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खुप हॉट आणि बोल्ड दिसतेय.