मानसी नाईकचा बॉयफ्रेंड आहे खूपच हँडसम, पाहा त्याचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:50 IST2020-02-03T19:38:26+5:302020-02-03T19:50:32+5:30

मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत नात्यात असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना नुकतेच सांगितले आहे.
प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे.
मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही.
प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो.
प्रदीप इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात.
प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.