नवरी नटली…! क्रिती सॅननच्या ब्रायडल लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 01:44 PM2021-08-24T13:44:40+5:302021-08-24T13:49:58+5:30

रसिकांची लाडकी अभिनेत्री क्रिती सॅनने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्रायडल लूक पाहून चाहतेही पडलेत तिच्या प्रेमात.

सोशल मीडियावर नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या क्रिती सॅननचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

स्वतःच तिच्या इनस्टाग्राम अकाउटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती नवरीच्या वेशात दिसत आहे. या लूकमध्ये तिचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.

या लेहंग्यामध्ये ती अतिशय सुंदर आणि मोहक दिसत आहे.या वेशात ती एखाद्या नववधू प्रमाणं भासत आहे.

हा ब्रायडल लुक चाहत्यांच्या पसंतीत उतरला असून तिच्या या लुकचं खूप कौतुक केलं जात आहे.

विविध अंदाजातील तिचे फोटो समोर येत असतात. आता ब्रायडल कलेक्शनसाठी क्रितीने हे खास फोटोशूट केले आहे.

क्रितीच्या सौंदर्याची, डिझाइनर लेहंग्याची नेटिझन्सनी भरपूर प्रशंसा करत आहेत.

क्रितीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्स अक्षरशः वर्षाव करत आहेत.

क्रितीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्स अक्षरशः वर्षाव करत आहेत. क्रितीने आधीच आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घातली आहे.

क्रितीच्या या लूकवरून चाहत्यांच्याही नजरा हटत नसून फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.

Read in English