Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 12:46 IST2020-09-09T12:46:57+5:302020-09-09T12:46:57+5:30

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज 53वा वाढदिवस साजरा करतो आहे.
बॉलिवूडमध्ये कमाईमध्ये अक्षयचे नाव टॉप कलाकारांच्या यादीत सामील आहे.
सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट बेल बॉटमच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट बेल बॉटमचं शूटिंग स्कॉटलँडमध्ये चालू आहे.
अक्षयने आपल्या सिनेकारकीर्दीची सुरूवात 'आज' चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेतून केली होती.
त्यानंत अक्षय चित्रपट 'सौगंध'मध्ये झळकला होता.
काही कालावधी उलटल्यानंतर अक्षयने खिलाडी चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.