Hottest family! बोल्डनेसच्या बाबतीत सनी लिओनीची वहिनीही करते तिच्यावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 17:27 IST2021-09-27T17:20:55+5:302021-09-27T17:27:18+5:30

Sunny leone: सनीच्या वहिनीचं नाव करिश्मा नायडू असून सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते.

पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी.

सनी लिओनी आज तीन मुलांची आई आहे. मात्र, अजूनही तिच्या फिटनेसपुढे अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. त्यामुळेच सनीच्या फिटनेसची आणि बोल्डनेसची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

विशेष म्हणजे केवळ सनीच नव्हे तर तिची वहिनीदेखील तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये सनीच्या वहिनीची चर्चा रंगली आहे.

सनीच्या वहिनीचं नाव करिश्मा नायडू असून सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते.

करिश्मा कायम सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

सनीच्या भावाने संदीप वोहराने २०१६ मध्ये करिश्मा नायडूसोबत लग्नगाठ बांधली.

करिश्मा फॅशन अॅडव्हायजर आणि रिअल इस्टेट एजंटही असल्याचं पाहायला मिळतं.

करिश्माने शेअर केलेला ग्लॅमरस फोटो