Diwali 2020: अंकिता लोखंडेचा समोर आला फेस्टिव्ह लूक, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 07:08 PM2020-11-13T19:08:28+5:302020-11-13T19:22:34+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ट्रेडिशनल लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिवाळीतील अंकिताचा हा फेस्टिव्ह लूक प्रेक्षकांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

अंकिताला या शोमधून लोकप्रियता मिळाली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते.(फोटो: इंस्टाग्राम)

कंगना राणौतसोबत अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. (फोटो: इंस्टाग्राम)