‘पिंडदान’चा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 12:33 IST2016-06-15T07:03:24+5:302016-06-15T12:33:24+5:30
दय पिक्चर्स निर्मित आणि प्रशांत पाटील दिग्दर्शित ‘पिंडदान’ चित्रपटाचं टीझर उलगडल्यानंतर प्रेक्षक ट्रेलरच्या प्रतिक्षेत होते. अजूनही ‘पिंडदान’ चित्रपटाच्या कथेची पूर्ण कल्पना

‘पिंडदान’चा ट्रेलर प्रदर्शित
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">प्रेमकथेवर आधारित ‘पिंडदान’ हा चित्रपट १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
उदय पिक्चर्स निर्मित आणि प्रशांत पाटील दिग्दर्शित ‘पिंडदान’ चित्रपटाचं टीझर उलगडल्यानंतर प्रेक्षक ट्रेलरच्या प्रतिक्षेत होते. अजूनही ‘पिंडदान’ चित्रपटाच्या कथेची पूर्ण कल्पना आलेली नसल्यामुळे आणि चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण ट्रेलर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
पण तो क्षण आता आला आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकतंच ‘पिंडदान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
तुम्ही पण पाहा ‘पिंडदान’ चित्रपटाचा ट्रेलर-