Next

Utkarsh Shinde's TALENT | डॉक्टर, गायक ते बिग बॉस हाऊस, उत्कर्षला आहे या वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:06 AM2021-10-06T11:06:11+5:302021-10-06T11:06:29+5:30

बिग बॉस मराठी 3 हा शो सध्या बराच गाजतोय. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसतेय. प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियाद्वारे समोर येऊ लागल्यात. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक उत्कर्ष शिंदे याच्या बद्दलही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. उत्कर्ष हा ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आहे हे तर आपणां सर्वांनाच माहितीये. उत्कर्षला संगीत क्षेत्राचा वारसा लाभलाय आहे. परंतु उत्कर्षने संगीताचा वारसा जपण्याबरोबरच त्याने डॉक्टरकी सुद्धा केली आहे.