Next

Urmilla Kothare's Dance on EKDANTAY VAKRATUNDAY Song for Bappa |उर्मिलाकडून बाप्पाला नृत्यातून निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:51 IST2021-09-20T15:51:25+5:302021-09-20T15:51:53+5:30

अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या सोशल मीडियावर बाप्पाला निरोप देणारी एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केलीये. उर्मिलाने बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप दिलाय. उर्मिला एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. उर्मिलाने बाप्पाला नृत्यातून निरोप दिलाय. उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये “एकदंताय वक्रतुंडाय” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय.