Next

Special Interview Of Sangram Samel | अभिनेता संग्राम समेळ सांगतोय 'छत्रपती राजाराम' साकारताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 16:17 IST2021-11-12T16:17:29+5:302021-11-12T16:17:46+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळ 'ताराराणी' या मालिकेमध्ये छत्रपती राजारामांची भूमिका साकारत आहे. 'ताराराणी' या मालिकेमध्ये छत्रपती राजारामांची भूमिका साकारतानाचा अनुभव संग्रामने शेअर केला आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून संग्रामने त्याच्या भूमिकेविषयीचा शेअर केलेला अनुभव जाणून घेऊयात