Next

Sneha Wagh विरुद्ध Mira Jagganath | बिग बॉसच्या घरात नवीन दुश्मनी | Bigg Boss Marathi3 |Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 17:24 IST2021-10-06T17:24:14+5:302021-10-06T17:24:25+5:30

बिग बॉसच्या घरात कधी शत्रू मित्र होतात तर कधी मित्र शत्रू. असंच काहीस सध्या बिग बॉस मराठी ३च्या घरात पहायला मिळत आहे. आधी जय आणि मीराचे भांडण झाल्यानंतर आता स्नेहा मीराविरोधात बोलताना दिसली आहे. हल्लाबोल टास्कच्या वेळी मीरा-स्नेहाने टीम बी वर एकत्र येत एकदम हल्लाबोल चढवला होता. या दोघींच्या मैत्री तर आपण टास्कमध्ये पाहिली आता या दोघींची दुश्मनी घरात पहायला मिळेल.