Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs | 23-25 Sep EP |सारेगमप'मध्ये सिद्धार्थ जाधव सोबत गाण्यांची मैफिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:04 IST2021-09-22T17:04:19+5:302021-09-22T17:04:32+5:30
या आठवड्यात सारेगमप लिटील चॅम्प्स च्या मंचावर सिद्धार्थ जाधवची धमाकेदार एन्ट्री होणार आहे, आणि तेव्हा काय धम्माल उडणार आहे याची एक खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर हा विडिओ पहा आणि तुमच्या प्रतिक्रियाहीं कंमेंट बॉक्स मध्ये जरूर द्या.