Next

Prajakta Mali's New Innings | 'गुरुपुष्पामृता' निमित्ताने गुरूंच्या उपस्थितीत प्राजक्ताची नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:26 IST2021-11-26T16:25:33+5:302021-11-26T16:26:34+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. पण नुकतीच त्याने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. प्राजक्ताने एक व्हीडिओ शेअर करत गुड न्यूज दिलीये पाहा हा पूर्ण व्हिडीओ