Next

Prajakta Mali Post Goes Viral | वाढवलेलं ६० किलो उतरवण्यास प्रारंभ | | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:25 IST2021-10-04T13:25:31+5:302021-10-04T13:25:45+5:30

प्राजक्ताने नुकताच एक प्रोजेक्ट पूर्ण केलाय. या प्रोजेक्टच्या शेवटच्या दिवसांच शुटिंग नुकतचं पार पडलं. यावेळचा फोटो प्राजक्ताने आपल्या सोशल मीडीयावर शेअर केलाय...या फोटोत तिच्यासोबत दिग्दर्शक अभिजीत पानसे तसेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत दिसतायेत. प्राजक्ताने या पोस्टला दिलेले कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.