जिंदगी विराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 11:14 IST2017-09-29T05:44:20+5:302017-09-29T11:14:20+5:30
महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जिंदगी विराट या सिनेमाची कथा रंगते. पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडाला कावळा शिवणे या विधीला महत्त्व आहे. या विषयाला घेऊन जिंदगी विराट सिनेमाची कथा रंगते.
महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जिंदगी विराट या सिनेमाची कथा रंगते. पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडाला कावळा शिवणे या विधीला महत्त्व आहे. या विषयाला घेऊन जिंदगी विराट सिनेमाची कथा रंगते.महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जिंदगी विराट या सिनेमाची कथा रंगते. पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडाला कावळा शिवणे या विधीला महत्त्व आहे. या विषयाला घेऊन जिंदगी विराट सिनेमाची कथा रंगते.