सोनम कपूर वडिलांनाच मानतेय ‘स्टाइल आयकॉन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 15:18 IST2017-03-02T09:48:50+5:302017-03-02T15:18:50+5:30
'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्यावेळी सोनम कपूरला ‘मोस्ट स्टायलिश अॅक्ट्रेस’ या अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.यावेळी आरजे मलिष्काने सोनम ...
'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्यावेळी सोनम कपूरला ‘मोस्ट स्टायलिश अॅक्ट्रेस’ या अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.यावेळी आरजे मलिष्काने सोनम कपूर आणि अतुल कसबेकरशी दिलखुलास गप्पा मारल्या.'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्यावेळी सोनम कपूरला ‘मोस्ट स्टायलिश अॅक्ट्रेस’ या अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.यावेळी आरजे मलिष्काने सोनम कपूर आणि अतुल कसबेकरशी दिलखुलास गप्पा मारल्या.