Next

मराठी कलाकारांची धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 14:16 IST2016-09-19T08:45:53+5:302016-09-19T14:16:59+5:30

प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने आधुनिक सोयीसुविधा असलेला डान्स स्टुडिओ नुकताच सुरू केला. या डान्स स्टुडिओच्या लाँचच्यावेळी आदिनाथ कोठारे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, फुलवा खामकर, उर्मिला कानेटकर-कोठारी, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, गिरिजा ओक, सुकन्या कुलकर्णी, संस्कृती बालगुडे यांसारख्या कलाकारांनी धमाल मस्ती केली.

प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने आधुनिक सोयीसुविधा असलेला डान्स स्टुडिओ नुकताच सुरू केला. या डान्स स्टुडिओच्या लाँचच्यावेळी आदिनाथ कोठारे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, फुलवा खामकर, उर्मिला कानेटकर-कोठारी, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, गिरिजा ओक, सुकन्या कुलकर्णी, संस्कृती बालगुडे यांसारख्या कलाकारांनी धमाल मस्ती केली.प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने आधुनिक सोयीसुविधा असलेला डान्स स्टुडिओ नुकताच सुरू केला. या डान्स स्टुडिओच्या लाँचच्यावेळी आदिनाथ कोठारे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, फुलवा खामकर, उर्मिला कानेटकर-कोठारी, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, गिरिजा ओक, सुकन्या कुलकर्णी, संस्कृती बालगुडे यांसारख्या कलाकारांनी धमाल मस्ती केली.प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने आधुनिक सोयीसुविधा असलेला डान्स स्टुडिओ नुकताच सुरू केला. या डान्स स्टुडिओच्या लाँचच्यावेळी आदिनाथ कोठारे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, फुलवा खामकर, उर्मिला कानेटकर-कोठारी, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, गिरिजा ओक, सुकन्या कुलकर्णी, संस्कृती बालगुडे यांसारख्या कलाकारांनी धमाल मस्ती केली.