कौल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 14:50 IST2016-11-17T14:50:27+5:302016-11-17T14:50:27+5:30
सिनेमाची कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर घडते. एका माणसाच्या हातून खून झाल्यानंतर त्याला येणारा अद्भुत अनुभव, घडणाऱ्या विचित्र घटना, त्याचा त्याच्या जगण्यावर होणारा परिणाम असं या चित्रपटाचा आशय आहे. या सिनेमाला बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवातही गौरवण्यात आले आहे.
सिनेमाची कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर घडते. एका माणसाच्या हातून खून झाल्यानंतर त्याला येणारा अद्भुत अनुभव, घडणाऱ्या विचित्र घटना, त्याचा त्याच्या जगण्यावर होणारा परिणाम असं या चित्रपटाचा आशय आहे. या सिनेमाला बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवातही गौरवण्यात आले आहे.सिनेमाची कथा कोकणच्या पार्श्वभूमीवर घडते. एका माणसाच्या हातून खून झाल्यानंतर त्याला येणारा अद्भुत अनुभव, घडणाऱ्या विचित्र घटना, त्याचा त्याच्या जगण्यावर होणारा परिणाम असं या चित्रपटाचा आशय आहे. या सिनेमाला बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवातही गौरवण्यात आले आहे.