Next

सई ताम्हणकरला जायचंय क्रिकेटर अजिंक्य रहाणेसोबत डेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 14:54 IST2017-03-02T09:24:55+5:302017-03-02T14:54:55+5:30

'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट' स्टायलिश अवॉर्डसवेळी अमृता खानविलकरसह,सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं. यानंतर महेश मांजरेकर ...

'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट' स्टायलिश अवॉर्डसवेळी अमृता खानविलकरसह,सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं. यानंतर महेश मांजरेकर यांनी अमृता आणि सईशी दिलखुलास गप्पा मारल्या.काय होत्या त्या गप्पा जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट' स्टायलिश अवॉर्डसवेळी अमृता खानविलकरसह,सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं. यानंतर महेश मांजरेकर यांनी अमृता आणि सईशी दिलखुलास गप्पा मारल्या.काय होत्या त्या गप्पा जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ.