Next

Manasi Naik declares pregnancy? मानसी नाईककडे गोड बातमी? Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:57 PM2021-10-01T12:57:10+5:302021-10-01T12:57:24+5:30

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. तिचा पती प्रदीप खरेरासोबतचे अनेक गोड फोटो आणि व्हीडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिनं सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केलीये. तिने तिचा गरोदरपणातला फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत तिने - लवकरच अशी कॅप्शन दिलीये. या फोटोत मानसी खूप गोड दिसतेय. अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर काहींनी -अरे आता हे कधी एवढ झालं लगेच अशा मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.आता हा फोटो आणि कमेंट पाहून तुम्हालाही वाटलं असेल की मानसी गरोदर आहे.