Next

Jaanata Raja Song | Pandu Movie Songs | ‘पांडू’ सिनेमात घुमणार ‘जाणता राजा’चे सूर | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 16:19 IST2021-11-12T16:18:46+5:302021-11-12T16:19:14+5:30

भाऊ आणि कुशल ही जोडी आता ‘पांडू’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालीये. ‘पांडू’ सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमातील पहिलं गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘जाणता राजा’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचा एक व्हिडीओ भाऊ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चला पाहूयात या गाण्याची छोटीशी झलक...