Next

दीपिकाचा 'सुखी संसार', स्टाईल अन् सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 13:26 IST2019-12-19T13:05:25+5:302019-12-19T13:26:27+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोणने आपला संसार सुखी चालल्याचं सांगितलं. लोकमत समुहाचे जॉईंट एमडी आणि एडिटोरियल डायरेक्टर  ऋषी ...

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोणने आपला संसार सुखी चालल्याचं सांगितलं. लोकमत समुहाचे जॉईंट एमडी आणि एडिटोरियल डायरेक्टर  ऋषी दर्डा यांनी दीपिकाची मुलाखत घेतली. त्यामध्ये, तिने आपली सक्सेस स्टोरी कथन करत आवडती स्टाईल कोणती तेही सांगितलं.