Next

Chala Hawa Yeu Dya | 4-6 Oct EP | थुकरटवाडीत टीम 'उडू उडू...'सोबत धमाल कॉमेडी | Man Udu Udu Zalaya

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 15:03 IST2021-10-04T15:02:44+5:302021-10-04T15:03:02+5:30

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीची टीम यावेळेस 'मन उडू उडू झालं' टीम सोबत धम्माल करणार आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि चला हवा येऊ द्या ची संपूर्ण टीम नवनवीन स्किट्स घेऊन आपल्यासमोर येणार आहे.