वीरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 14:59 IST2017-02-14T09:29:34+5:302017-02-14T14:59:34+5:30
कुणाल कपूरच्या मल्याळम सिनेमा ‘वीरम’चे पहिला ट्रेलर फेसबुकवर लॉन्च करण्यात आला आहे. शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकची भूमिका साकरत आहे. न भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे.
कुणाल कपूरच्या मल्याळम सिनेमा ‘वीरम’चे पहिला ट्रेलर फेसबुकवर लॉन्च करण्यात आला आहे. शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकची भूमिका साकरत आहे. न भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे.कुणाल कपूरच्या मल्याळम सिनेमा ‘वीरम’चे पहिला ट्रेलर फेसबुकवर लॉन्च करण्यात आला आहे. शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकची भूमिका साकरत आहे. न भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे.