वरूण आणि जॅकलिनने केली मिमिक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 17:26 IST2016-07-16T11:56:54+5:302016-07-16T17:26:54+5:30
जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस ही सगळी ‘ढिशूम’ची स्टारकास्ट #SauTarahKeDishoom contest द्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. या कॉन्टेस्टमध्ये चाहते या कलाकारांना वेगवेगळे टास्क देतात आणि कलाकारांना ते पूर्ण करायचे असतात. चाहत्यांनी दिलेला टास्क पूर्ण करतानाचा कलाकारांचा व्हिडिओ शेअर केला जातो. अलीकडे वरूण धवनला एका चाहत्याने ‘सौ तरह के’ हे चित्रपटाचे व्हिज्युअल क्रिकेट कॉमेंट्री स्टाईलमध्ये म्हणून दाखवायचा टास्क दिला होता तर जॅकलिनने लिसाची मिमिक्री करून दाखवली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.
जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस ही सगळी ‘ढिशूम’ची स्टारकास्ट #SauTarahKeDishoom contest द्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. या कॉन्टेस्टमध्ये चाहते या कलाकारांना वेगवेगळे टास्क देतात आणि कलाकारांना ते पूर्ण करायचे असतात. चाहत्यांनी दिलेला टास्क पूर्ण करतानाचा कलाकारांचा व्हिडिओ शेअर केला जातो. अलीकडे वरूण धवनला एका चाहत्याने ‘सौ तरह के’ हे चित्रपटाचे व्हिज्युअल क्रिकेट कॉमेंट्री स्टाईलमध्ये म्हणून दाखवायचा टास्क दिला होता तर जॅकलिनने लिसाची मिमिक्री करून दाखवली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.जॉन अब्राहम, वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस ही सगळी ‘ढिशूम’ची स्टारकास्ट #SauTarahKeDishoom contest द्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. या कॉन्टेस्टमध्ये चाहते या कलाकारांना वेगवेगळे टास्क देतात आणि कलाकारांना ते पूर्ण करायचे असतात. चाहत्यांनी दिलेला टास्क पूर्ण करतानाचा कलाकारांचा व्हिडिओ शेअर केला जातो. अलीकडे वरूण धवनला एका चाहत्याने ‘सौ तरह के’ हे चित्रपटाचे व्हिज्युअल क्रिकेट कॉमेंट्री स्टाईलमध्ये म्हणून दाखवायचा टास्क दिला होता तर जॅकलिनने लिसाची मिमिक्री करून दाखवली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.