‘ट्युबलाईट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 11:29 IST2017-06-21T05:44:46+5:302017-06-21T11:29:11+5:30
सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’ सिनेमानंतर ट्युबलाईट सिनेमा रसिकांना फुल ऑन एंटरटेन करण्यात यशस्वी ठरेन अशी आशा सिनेमाच्या टीमला आहे. बजरंगी भाईजान सिनेमात सलमान मुन्नीचे घर शोधतो तर या ‘ट्युबलाईट’मध्ये तो आपल्या भावाचा शोध घेतो.त्यामुळे दोन्ही सिनेमात किपत समानता आहे किंवा वेगळा आहे. सिनेमा पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. ‘ट्युबलाईट’मध्ये त्याचा सोबती बनलायं मार्टिन रे टंगू.
सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’ सिनेमानंतर ट्युबलाईट सिनेमा रसिकांना फुल ऑन एंटरटेन करण्यात यशस्वी ठरेन अशी आशा सिनेमाच्या टीमला आहे. बजरंगी भाईजान सिनेमात सलमान मुन्नीचे घर शोधतो तर या ‘ट्युबलाईट’मध्ये तो आपल्या भावाचा शोध घेतो.त्यामुळे दोन्ही सिनेमात किपत समानता आहे किंवा वेगळा आहे. सिनेमा पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. ‘ट्युबलाईट’मध्ये त्याचा सोबती बनलायं मार्टिन रे टंगू.सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’ सिनेमानंतर ट्युबलाईट सिनेमा रसिकांना फुल ऑन एंटरटेन करण्यात यशस्वी ठरेन अशी आशा सिनेमाच्या टीमला आहे. बजरंगी भाईजान सिनेमात सलमान मुन्नीचे घर शोधतो तर या ‘ट्युबलाईट’मध्ये तो आपल्या भावाचा शोध घेतो.त्यामुळे दोन्ही सिनेमात किपत समानता आहे किंवा वेगळा आहे. सिनेमा पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. ‘ट्युबलाईट’मध्ये त्याचा सोबती बनलायं मार्टिन रे टंगू.