Next

मुन्ना मायकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 14:29 IST2017-07-21T08:56:51+5:302017-07-21T14:29:27+5:30

ही कहाणी आहे, मुन्ना नावाच्या एका मुलाची. चाळीत वाढलेला मुन्ना मायकल जॅक्सनचा मोठा फॅन असतो. इतका की, त्या्च्या चाळीतल्या घरात सगळीकडे मायकलचे पोस्टर्स लागलेले असतात. आता मायकलचा इतका मोठा फॅन म्हटल्यावर तो डान्सचा शौकीन तर असणारच ना. उठता-बसता त्याला आठवतो तो केवळ डान्स...डान्स आणि डान्स...वयात येईपर्यंत डान्स हेच मुन्नाचे पॅशन बनते. आपल्या डान्समधून मायकल जॅक्सन अमर आहे, हेच त्याला सिद्ध करायचे असते.यावर सिनेमाची कथा आधारित आहे.

ही कहाणी आहे, मुन्ना नावाच्या एका मुलाची. चाळीत वाढलेला मुन्ना मायकल जॅक्सनचा मोठा फॅन असतो. इतका की, त्या्च्या चाळीतल्या घरात सगळीकडे मायकलचे पोस्टर्स लागलेले असतात. आता मायकलचा इतका मोठा फॅन म्हटल्यावर तो डान्सचा शौकीन तर असणारच ना. उठता-बसता त्याला आठवतो तो केवळ डान्स...डान्स आणि डान्स...वयात येईपर्यंत डान्स हेच मुन्नाचे पॅशन बनते. आपल्या डान्समधून मायकल जॅक्सन अमर आहे, हेच त्याला सिद्ध करायचे असते.यावर सिनेमाची कथा आधारित आहे.ही कहाणी आहे, मुन्ना नावाच्या एका मुलाची. चाळीत वाढलेला मुन्ना मायकल जॅक्सनचा मोठा फॅन असतो. इतका की, त्या्च्या चाळीतल्या घरात सगळीकडे मायकलचे पोस्टर्स लागलेले असतात. आता मायकलचा इतका मोठा फॅन म्हटल्यावर तो डान्सचा शौकीन तर असणारच ना. उठता-बसता त्याला आठवतो तो केवळ डान्स...डान्स आणि डान्स...वयात येईपर्यंत डान्स हेच मुन्नाचे पॅशन बनते. आपल्या डान्समधून मायकल जॅक्सन अमर आहे, हेच त्याला सिद्ध करायचे असते.यावर सिनेमाची कथा आधआरित आहे.ही कहाणी आहे, मुन्ना नावाच्या एका मुलाची. चाळीत वाढलेला मुन्ना मायकल जॅक्सनचा मोठा फॅन असतो. इतका की, त्या्च्या चाळीतल्या घरात सगळीकडे मायकलचे पोस्टर्स लागलेले असतात. आता मायकलचा इतका मोठा फॅन म्हटल्यावर तो डान्सचा शौकीन तर असणारच ना. उठता-बसता त्याला आठवतो तो केवळ डान्स...डान्स आणि डान्स...वयात येईपर्यंत डान्स हेच मुन्नाचे पॅशन बनते.आपल्या डान्समधून मायकल जॅक्सन अमर आहे, हेच त्याला सिद्ध करायचे असते.यावर सिनेमाची कथा आधारित आहे.