Next

लखनऊ सेंट्रल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 19:13 IST2017-09-14T13:43:17+5:302017-09-14T19:13:17+5:30

फरहान अख्तर स्टारर ‘लखनऊ सेंट्रल’ हा चित्रपट आज रिलीज झाला असून, रंजित तिवारी यांनी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून, स्वप्नांची पूर्तता आणि जगण्याचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.

फरहान अख्तर स्टारर ‘लखनऊ सेंट्रल’ हा चित्रपट आज रिलीज झाला असून, रंजित तिवारी यांनी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून, स्वप्नांची पूर्तता आणि जगण्याचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.फरहान अख्तर स्टारर ‘लखनऊ सेंट्रल’ हा चित्रपट आज रिलीज झाला असून, रंजित तिवारी यांनी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून, स्वप्नांची पूर्तता आणि जगण्याचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.