LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS : रेड कार्पेटवर सेलेब्सचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 15:02 IST2017-03-02T09:32:41+5:302017-03-02T15:02:41+5:30
ग्लॅमर, राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्जांच्या उपस्थितीत गेल्या मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान ...
ग्लॅमर, राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्जांच्या उपस्थितीत गेल्या मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड’ सोहळ्यात रेड कार्पेटवर सेलेब्सजचा जलवा बघावयास मिळाला. अतिशय आकर्षक अशा ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर एंट्री करून या सेलिब्रेटींनी सोहळ्यात ख-या अर्थाने रंगत आणली. पाहा यावेळी सेलिब्रेटींचा स्टाइलिश अंदाज.ग्लॅमर, राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्जांच्या उपस्थितीत गेल्या मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड’ सोहळ्यात रेड कार्पेटवर सेलेब्सजचा जलवा बघावयास मिळाला. अतिशय आकर्षक अशा ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर एंट्री करून या सेलिब्रेटींनी सोहळ्यात ख-या अर्थाने रंगत आणली. पाहा यावेळी सेलिब्रेटींचा स्टाइलिश अंदाज.