आ गया हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 13:59 IST2017-02-06T08:29:08+5:302017-02-06T13:59:08+5:30
पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत 'आ गया हिरो' सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करतोय.या सिनेमात तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार असून गोविंदा आपल्याला या सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे.
पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत 'आ गया हिरो' सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करतोय.या सिनेमात तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार असून गोविंदा आपल्याला या सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे.पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत 'आ गया हिरो' सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करतोय. या सिनेमात तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार असून गोविंदा आपल्याला या सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे.